झी मराठीवरील येऊ कशी तशी नांदायला या मालिकेत मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा ठरतो. आणि मोहित स्वीटूला ओमपासून लांब राहायची ताकीद देतो तर ओम स्वीटूसाठी एक गिफ्ट आणतो. बघूया काय घडणार आजच्या भागात या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale